एमआय चाहती गीताची गोष्ट | मुंबई इंडियन्स

पासवर्डपासून मेंदीपर्यंत सगळंच #MI-रिलेटेड!

भेटा या उत्साही #MumbaiIndians चाहती गीताला. ती आपल्या काही खास आठवणी सांगतेय.