मदर्स डे स्पेशल ft. डेवाल्ड ब्रेविस आणि संजय यादव| मुंबई इंडियन्स

आई असतेच एकदम स्पेशल!

डीबी आणि संजयने #MothersDay ला त्यांच्या आईसोबत गप्पा मारल्या आणि आम्ही त्याचा भाग झालो. डोळे पाणावले.