सूर्यकुमार यादव आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्या खुसखुशीत गप्पा | मुंबई इंडियन्स

मैदानावरची अविस्मरणीय धावांची लुटालूट, बटर चिकनचे प्रेम, मागच्या सीझनमधल्या आठवणी आणि बरंच काही! 🏏🍽️💙

🎥 स्काय 🤝 डीबी यांच्या दिलखुलास गप्पा बघायला विसरू नका, पलटन! 🤩

#OneFamily #MumbaiIndians #MIcapetown MI TV