आभारी आहोत, कायरन पोलार्ड | मुंबई इंडियन्स

तू आम्हाला विश्वास ठेवायला शिकवलंस. 

एमआय ब्लू आणि गोल्डमध्ये १३ शानदार वर्षांसाठी मानवंदना. खूप खूप आभार, पॉली!