टिम डेव्हिड - सामनावीर | मुंबई इंडियन्स

तोडफोड मंडळाचे डेव्हिड भाऊ मैदानात जाऊन स्टाईलमध्ये तोडफोड करतात आणि सामना फिरवतात आमच्यासाठी!

म्हणूनतर त्यांना आणखी एक ड्रेसिंग रूम पीओटीएम दिलाय!