टिम डेव्हिडचा मिड विकेटवरून सिक्स | मुंबई इंडियन्स

टिम भाऊ तळपतोय यार. आपण बघितलंय ना आधी? कधी सांगा! 

चार चौकार आणि 6 षटकार मारून 66 (32) धावा कुटल्या आणि लँकशायरला चार धावांनी विजय मिळवून दिला.