News

एमआयच्या स्टाइलमध्ये २०२५ ला गुडबाय करूया

By Mumbai Indians

वर्ष संपत आलेले असताना २०२५ च्या आठवणींना उजाळा देणे गरजेचे आहे. 💙

आपल्याला आपल्या सीटवर उठून बसायला लावणाऱ्या सामन्याच्या दिवसांपासून एमआय पलटनने मोठी गर्जना करण्याच्या दिवसांपर्यंत हे वर्ष आपल्याला बरेच काही देणारे ठरले. 🙌

आता नववर्षात पदार्पण करत असताना २०२५ मधल्या काही सर्वोत्तम क्रिकेट क्षणांचा अनुभव घेऊया ज्यांनी एमआयला एक आकार दिलाय. 📸✨

दक्षिण आफ्रिकेवर विजय 💙🏆

 ***** 

सीटी२५ वर नाव कोरले 🏆😎

 *****

डब्ल्यूपीएलच्या सम्राज्ञी 👸

 *****

आयपीएलमधला एमआयचा आघाडीचा षट्कारवीर- रोहित गुरूनाथ शर्मा 💙

 *****

फक्त रेकॉर्ड नाही तर एक क्षण 🥹

 *****

इतिहासाची पुनर्रचना- एमआयच्या एका सीझनमध्ये स्कायकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्सची नोंद

 ******

फिनिशिंग क्षणांचा बाजीगर नमन 👊

 *****

सूर्या दादा = आयपीएल २०२५ चा एमव्हीपी 🔥

 ******

अमेरिकेचे चॅम्पियन्स, पुन्हा एकदा. 👊💙

 *****

 लॉर्ड्सचा राजा 💥💙

 *****

खरा तिलक वर्मा आशिया कप २०२५ मध्ये आलाय 😎

 *****

मुंबईचा राजा आता ओडीआयचा राजा 💥👑

 *****

विमेन इन ब्लू = कप्तान कौरच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन्स!

 *****

पालघर एक्स्प्रेस चर्चगेटला पोहोचली रे 🥹

 *****

१७ वर्षीय खेळाडूला #TeamIndia ची संधी 🇮🇳

 *****