आला रे आला, मुंबईचा राजा आला!!
मुंबईचा राजा, रोहित शर्मा !!! ** clap, clap, clap **
मुंबईचा राजा, रोहित शर्मा!!! ** clap, clap, clap **
तो मैदानात उतरतो तेव्हा वानखेडेवर थरथराट होतो. तो गोलंदाजांना टोलवतो तेव्हा छप्परही उडून जाते. तो आपल्या काळजाचा तुकडा आहे. मुंबईच्या शाळेतल्या एका खेळाडूपासून ते अशा एका तरूणापर्यंत ज्याचे टायमिंग आणि कौशल्य यांनी प्रत्येकाला उभे राहून त्याची दखल घ्यायला भाग पाडले आणि सर्वोत्तम गोलंदाजापर्यंत, ते क्रिकेटमधल्या सर्वाधिक बुद्धिमान खेळाडूपर्यंत... ते एक सीरियल चॅम्पियनपर्यंतचा, एका महान खेळाडूपर्यंतचा त्याचा प्रवास या शहराने आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे.
तो आलाय... अतिशय उत्साहात आणि ब्लू अँड गोल्डला आपला सहावा चषक मिळवून देण्याच्या उद्देशाने तयार आहे.
मुंबईचा राजा.. आला रे! 👑 pic.twitter.com/QZOvOkjsUB
— Mumbai Indians (@mipaltan) March 16, 2026
तो आहे आपला रोहित शर्मा... आपला लाडका... मुंबईचा राजा...