**वूहू...** आयपीएल २०२६ चे पूर्ण वेळापत्रक पाहा

By Mumbai Indians

चला तर मग. आपल्याला याच तर गोष्टीची सध्या प्रतीक्षा होती. उर्वरित सीझनसाठी आयपीएल २०२६ चे वेळापत्रक आले आहे आणि आम्ही खूप उत्साहात आहोत **येस...** 

आता नमनाला घडाभर तेल न ओतता बघूया शेड्यूल कसं आहे ते. तुमच्या कॅलेंडर्सवर खुणा करून ठेवा, तारखा लिहून ठेवा, तुमचे नियोजन तयार करा आणि मुंबईचा उत्साह वाढवायला मैदानात भेटूयाच.!!!

सामना

तारीख

घरच्या खेळपट्टीवर

बाहेर

स्थान

२९ मार्च २६

मुंबई इंडियन्स

कोलकाता नाइट रायडर्स

मुंबई

०४-एप्रिल-२६

दिल्ली कॅपिटल्स

मुंबई इंडियन्स

दिल्ली

०७-एप्रिल-२६

राजस्थान रॉयल्स

मुंबई इंडियन्स

गुवाहाटी

१२-एप्रिल-२६

मुंबई इंडियन्स

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

मुंबई

१६-एप्रिल-२६

मुंबई इंडियन्स

पंजाब किंग्स

मुंबई

२०-एप्रिल-२६

गुजरात टायटन्स

मुंबई इंडियन्स

अहमदाबाद

२३-एप्रिल-२६

मुंबई इंडियन्स

चेन्नई सुपर किंग्स

मुंबई

२९-एप्रिल-२६

मुंबई इंडियन्स

सनरायझर्स हैदराबाद

मुंबई

०२-मे-२६

चेन्नई सुपर किंग्स

मुंबई इंडियन्स

चेन्नई

१०

०४-मे-२६

मुंबई इंडियन्स

लखनौ सुपर जायंट्स

मुंबई

११

१०-मे-२६

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

मुंबई इंडियन्स

रायपूर

१२

१४-मे-२६

पंजाब किंग्स

मुंबई इंडियन्स

धर्मशाळा

१३

२०-मे-२६

कोलकाता नाइट रायडर्स

मुंबई इंडियन्स

कोलकाता

१४

२४-मे-२६

मुंबई इंडियन्स

राजस्थान रॉयल्स

मुंबई