News

जागतिक इमोजी दिन 𝕩 ब्लू अँड गोल्डमधले बॉइज– हे कोलॅब तुम्हाला स्वप्नातही वाटलं नसेल!

By Mumbai Indians

पलटन, आज वर्ल्ड इमोजी दिवस आहे! 🤩🥳😇🤗

… आणि इतर एडमिन्सप्रमाणेच आम्हीही आमच्या टीमची कल्पना इमोजीजचा वापर करून कशी करता येईल याचा विचार करतोय. 😬

आम्ही काय घेऊन आलोय? तुम्हीच पाहा!

😎 हार्दिक पांड्याकॅप्टन कूल😎

********

🧠 महेला जयवर्धनेमास्टरमाइंड🧠

********

📸 रोहित शर्मामस्ती थांबली नाही पाहिजे 📸

********

👨🏫 कायरन पोलार्ड- आवडता शिक्षक 👨🏫

********

💥 जसप्रीत बुमराह- आतषबाजीचा बादशहा 💥

********

🤜🤛 सूर्या- एचपीपार्टनरशिप पक्की🤜🤛

********

👺 ट्रेंट बोल्टधमाल एक्स्प्रेशन्स 1 👺

********

🥴 तिलक वर्माधमाल एक्स्प्रेशन 2 🥴

********

🚀 रायन रिकल्टन- रॉकेट दादा 🚀

********

🫡 दीपक चहर- सलाम तुला 🫡

********

🤨 मिशेल संतनर- फिरकीचा राजा🤨

********

🦸विघ्नेश पुथूर-– आपला सुपरहिरो🦸

********

😁 अश्विनी कुमारविकेट घेतल्यावरची स्माइल😁

********

💇कर्ण शर्मास्टाइल भाई 💇

********

💪 बेवॉन जेकब्समसल दाखव ना रे तुझे 💪