News

एमआय कॅफे - आरपीएफ माहिती आणि अर्ज प्रक्रिया

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स (आयएसपीएल) मुंबईतील प्रमुख एमआय कॅफे विकसित करून चालवण्यासाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरपीएफ) प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र हॉस्पिटॅलिटी ऑपरेटर्स आणि रेस्टॉरंटर्सना आमंत्रित करते.

या पृष्ठावर आरपीएफ मिळवण्यासाठी टप्पे, वेळापत्रके आणि प्रदानाच्या आवश्यकतांची माहिती दिली आहे.

1. अर्ज कसा करावा

टप्पा १: आम्हाला ईमेल करा

rfp@mumbaiindians.com वर ईमेल पाठवा

विषय: एमआय कॅफे आरपीएफसाठी विनंती

खालील तपशील नमूद करा:

  • संस्थेचे नाव
  • प्रोफाइल
  • संपर्क व्यक्ती आणि पद
  • आरपीएफ शुल्क हस्तांतरण तपशील आणि यूटीआर
  • मोबाइल नंबर
  • शहर
  • वेबसाइट / सोशल मीडिया लिंक्स (पर्यायी)

2. आरपीएफ शुल्क (अनिवार्य)

विनापरतावा ५०,००० रुपये शुल्क खालील खात्यात जमा करणे आवश्यक आहे.:

कंपनीचे नाव

इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड

बँकेचे नाव

एचडीएफसी बँक लिमिटेड

बँकेचा पत्ता

माणेकजी वाडिया बिल्डिंग, तळमजला, नानिक मोटवानी मार्ग, फोर्ट, मुंबई- ४०००२३

शाखा

फोर्ट शाखा

खाते क्र.

00600310014404

खात्याचा प्रकार

Current

आयएफएससी कोड

HDFC0000060

एमआयसीआर कोड

400240015

स्विफ्ट कोड

HDFCINBB

प्रदान संदर्भ: एमआय कॅफे आरपीएफ– <तुमच्या संस्थेचे नाव >

पेमेंटनंतर प्रदान पावती / यूटीआर क्रमांक rfp@mumbaiindians.com येथे इमेल करा.

3. आरपीएफ दस्तऐवज रिलीज

प्रदानाची पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराला इमेलद्वारे आरपीएफ पाठवले जाईल.

4. महत्त्वाच्या तारखा

टप्पा

तारीख

आरपीएफ जारी करण्याची तारीख

८ डिसेंबर २०२५

आरपीएफ मिळवण्याची शेवटची तारीख

७ जानेवारी २०२६

शंकानिरसनासाठी शेवटची तारीख

८ जानेवारी २०२६

स्पष्टीकरणाची अंतिम तारीख

१५ जानेवारी २०२६

प्रस्ताव सादरीकरण अंतिम तारीख

३१ जानेवारी २०२६

सादरीकरणे / चर्चा

३१ मार्च २०२६

निवडलेल्या भागीदाराला एलओआय

३१ मे २०२६

टारगेट सॉफ्ट लॉन्च (फ्लॅगशिप मुंबई)

मार्च २०२७

5. स्पष्टीकरणे

सर्व शंका ८ जानेवारी २०२६ पर्यंत rfp@mumbaiindians.com येथे इमेल करण्यात याव्यात.

6. प्रस्ताव सादर करणे

३१ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी प्रस्ताव आरएफपी दस्तऐवजातील सूचनांनुसार अचूकपणे सादर करणे आवश्यक आहे. उशिरा सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

7. अस्वीकरण

आरएफपी मिळवल्याने निवडीची हमी मिळत नाही.

आयएसपीएलने स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार कोणताही अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.