अर्शदीप सिंग #AalaRe!
डावखुऱ्या गोलंदाजीची जादू, मैदानावरील निडर वृत्ती आणि पलटनच्या उत्साहाला साजेशी ऊर्जा... अर्शदीप सिंग आता मुंबई इंडियन्सच्या निळ्या-सोनेरी रंगांत आपल्या भेदक गोलंदाजीने मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. चला, एकत्र मिळून एका खास नव्या पर्वाची सुरुवात करूया!
अर्शदीप, #OneFamily मध्ये तुझं मनापासून स्वागत!
🔥 & 🧊 combined… @arshdeepsinghh , hum dande uda denge \!/ https://t.co/tIqasHVcsD
— Mumbai Indians (@mipaltan) November 11, 2026