News

इट्स लाईव्ह! तुमची एमआयची तिकीटे आत्ताच खरेदी करा, फक्त स्लाइस यूपीआयवरून!

By Mumbai Indians

प्रतीक्षा संपली आहे. तुमचे फोन बाहेर काढा, स्लाइस यूपीआय वापरा आणि तुमची लाडकी मुंबई इंडियन्सची टीम एक्शनमध्ये लाइव्ह पाहा.

क्लिक कराhttps://bit.ly/MIhometickets

ढोल ताशा वाजवा, शिट्ट्या- पिपाण्या बाहेर काढून ठेवा कारण एमआयची तिकीटे उपलब्ध झाली आहेत. ती आत्ताच खरेदी करा. वानखेडेवर ब्लू आणि गोल्डमध्ये तुम्हाला पाहायला आम्ही उत्सुक आहोत. हार्दिक पांड्याची घरवापसी, रोहित शर्माचे सिक्सरचे फटके, जसप्रीत बुमराचे यॉर्कर्स जे स्टंप्सना मैदानांची उडती सफर करून आणतील, सूर्यकुमार यादवचा ३६० अंशातील मास्टरक्लास, टिम डेव्हिडची फटकेबाजी. हे सगळे तुमची प्रतीक्षा करताहेत. मग तुम्ही कशाची प्रतीक्षा करत आहात?

तुम्हाला माहीत नसेल तर तिकिटाचे वेळापत्रक हे आहेः

६ मार्च २०२४ ते ८ मार्च २०२४: स्लाइसची खास विंडो- स्लाइस यूपीआय वापरून कोणीही एमआयची तिकिटे खरेदी करू शकते.

९ मार्च २०२४ ते १० मार्च २०२४: गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्यांसाठी तिकिटे- आपल्या मेंबरशिप पेजवर जा (https://www.mumbaiindians.com/membership), तुम्ही मेंबरशिप अजून घेतली नसेल तर घ्या आणि ओहो, तुम्हाला एमआय तिकिटे खरेदी करण्यासाठी प्रायोरिटी एक्सेस मिळेल.

१० मार्च २०२४ ते १३ मार्च २०२४: ब्लू मेंबर्ससाठी तिकिटे उपलब्ध- पुन्हा एकदा मेंबरशिप पेजवर जा आणि रांगेचा फायदा सर्वांना उचला.

१३ मार्च २०२४ पासून पुढे: तिकिटे सर्वांसाठी उपलब्ध.