News

रक्षाबंधन 𝕩 MI – खास नाती, खास बंधन

By Mumbai Indians

पलटन, रक्षाबंधन २०२५ आलंय आणि आपण सगळेच जाम आनंदात आहोत 🤗

… आणि प्रत्येक आनंददायी खास क्षणासाठी आम्ही एक खास एमआय ट्विस्ट घेऊन आलोय. 💙

भाऊ बहिणीचं एकमेकांचं रक्षण करण्याचं वचन नव्याने देण्याचा हा दिवस. पण आपले खेळाडू आपल्या सर्वांत प्रिय शक्तीचे रक्षण करण्यात घालवतात- मग ते शॉट्स असतील, वेग, शक्ती, अचूकता किंवा ऑरा असेल!

तर या खास फीचरसाठी हा #OneFamily चा राखी क्रॉसओव्हर आहे. ते आपल्या सुपर पॉवर्सभोवती राखी बांधत आहेत आणि प्रत्येक सामन्यात, प्रत्येक सीझनमध्ये आणि मैदानात व मैदानाबाहेर एकमेकांचं रक्षण करण्याचं वचन देत आहेत. 🛡️

हे खास नाते उलगडण्याची वेळ आलीय. एका वेळी एक फोटो पाहूया.

एचपी 🤝 ऑरा

**********

हरमनप्रीत 🤝 👑

**********

हिटमॅन 🤝 शाणा वागणं

**********

सूर्या दादा 🤝 सुपला शॉट्स

**********

बूम 🤝 दांडी गुल

**********

बोल्टी 🤝 पॉवर प्लेमधली धमाल

**********

टीव्ही 🤝 प्राइमटाइम शो

********** 

नॅट 🤝 🐐

**********

रॉकेट रायन 🤝 मिड ऑनवर षट्कारांची बरसात

**********

दीपक 🤝 चहरची लहर, केला कहर

**********

नमन धीर 🤝 डेथ ओव्हर्समधली तोडफोड