रेडी, सेट गो! एमआयच्या बालेकिल्ल्यावरील सामन्याची तिकिटांचा पुढचा टप्पा सुरू
पलटन, वानखेडेवर आपली सीट बुक करायची वेळ आलीय. आता पुन्हा एकदा तयार व्हा. पुढच्या सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सच्या घरच्या खेळपट्टीवरील तिकिटे खालील टप्प्यांमध्ये उपलब्ध होतील. रिमाइंडर लावून ठेवायला विसरू नका.
टप्पा १: एमआय गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्यांसाठी लवकर तिकिटे
स्लॉट: ६ एप्रिल दुपारी १२ ते ७ एप्रिल दुपारी १२ पर्यंत
टप्पा २: गुगल पे वापरकर्त्यांसाठी खास तिकिटे
स्लॉट: ७ एप्रिल दुपारी ३ ते ९ एप्रिल दुपारी ३ पर्यंत
टप्पा ३: एमआय ब्लू मेंबर्स आणि BookMyShow वरील वापरकर्त्यांसाठी खास टप्पा
स्लॉट: ९ एप्रिल सायंकाळी ५ ते १० एप्रिल सायंकाळी ५ पर्यंत
टप्पा ४: सर्वांसाठी विक्री उपलब्ध
स्लॉट: १० एप्रिल सायंकाळी ६ पासून
पलटन, वानखेडेवरील सामन्यांसाठी सीट्स बुक करा पटापट! 🤩
Paltan, it’s time to book your seat for Wankhede Matchdays! 🤩
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2026
Tickets for our remaining home matches of #TATAIPL 2026 will go live in these phases! 🎟️🗓️ pic.twitter.com/jHOgH8qivn
वानखेडेवर भेटूया ब्लू अँड गोल्डमध्ये!